महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील अग्रगण्य स्टार्टअप ना भेटून त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी... 🎤त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन काहीतरी नवीन करण्यासाठी...🥇त्यांच्या उत्पादनांबद्दल व सेवांबद्दल जाणून घेण्यासाठी... 📲नवा उद्योगशील महाराष्ट्र अनुभवण्यासाठी...सेटट्राइब आपणास सादर आमंत्रित करीत आहे. 📜🎊 नागपूर स्टार्टअप एक्स्पो 2023 🎊🗓️ 9 आणि 10 डिसेंबर📡 नागपूर विद्यापीठ, नागपूर

Comments